Sunday, 18 October 2020

बीजांडातील गाठी , PCOD / PCOS लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

 

बीजांडातील गाठी Poly Cystic Ovarian Disease /Poly Cystic Ovarian Syndrome म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरिअन डिसीज थोडक्यात PCOD / PCOS लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

Dr pradhan homeopathy akola homeopathy akola homoeopath dr naik hospital dr sanjay raut dr mahadeo wankhade best homeopathy clinic akola washim hingoli amravati बीजांडातील गाठी Poly Cystic Ovarian Disease /Poly Cystic Ovarian Syndrome म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरिअन डिसीज थोडक्यात PCOD / PCOS लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

Dr pradhan homeopathy akola homeopathy akola homoeopath dr naik hospital dr sanjay raut dr mahadeo wankhade best homeopathy clinic akola washim hingoli amravati बीजांडातील गाठी Poly Cystic Ovarian Disease /Poly Cystic Ovarian Syndrome म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरिअन डिसीज थोडक्यात PCOD / PCOS लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

Dr pradhan homeopathy akola homeopathy akola homoeopath dr naik hospital dr sanjay raut dr mahadeo wankhade best homeopathy clinic akola washim hingoli amravati बीजांडातील गाठी Poly Cystic Ovarian Disease /Poly Cystic Ovarian Syndrome म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरिअन डिसीज थोडक्यात PCOD / PCOS लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

Dr pradhan homeopathy akola homeopathy akola homoeopath dr naik hospital dr sanjay raut dr mahadeo wankhade best homeopathy clinic akola washim hingoli amravati बीजांडातील गाठी Poly Cystic Ovarian Disease /Poly Cystic Ovarian Syndrome म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरिअन डिसीज थोडक्यात PCOD / PCOS लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

Dr pradhan homeopathy akola homeopathy akola homoeopath dr naik hospital dr sanjay raut dr mahadeo wankhade best homeopathy clinic akola washim hingoli amravati बीजांडातील गाठी Poly Cystic Ovarian Disease /Poly Cystic Ovarian Syndrome म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरिअन डिसीज थोडक्यात PCOD / PCOS लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

 महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येत आहेत. मासिकपाळी अनियमित असण्यापासून ते पाळी लवकर संपण्यापर्यंत अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. काही वर्षांपासून बीजांडातील गाठी पीसीओडी ही समस्यादेखील मोठ्याप्रमाणावर डोकं वर काढू लागली आहे. बऱ्याचदा मुलींची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्याचे कारण पीसीओडी असे सांगण्यात येते. यासाठीच पीसीओडीबाबत सर्व गोष्टी प्रत्येक स्रीला माहित असणं गरजेचं आहे.

*PCOD म्हणजे काय?* 


पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज (Polycystic Ovarian Disease) पीसीओडी या आरोग्य समस्येमध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये गाठी  निर्माण होतात.


 पीसीओडी हा महिलांमधील एक हार्मोन्स संबंधित विकार आहे. अंडाशयातील सिस्टमुळे त्या महिलेचे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो.


 एका शारीरिक कार्यात अडथळा आल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शारीरिक कार्यावर होऊ लागतो.


पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडते आणि त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. 


साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींपासून अगदी मनोपॉजपर्यंतच्या म्हणजेच पन्नासीच्या वयोगटातील सर्व महिलांना पीसीओडी या समस्येला सामोरे जावे लागू शकते. 


सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. 


अनेक मुली मासिक पाळी अनियमित असेल तर त्यावर वेळीच उपचार करीत नाहीत. ज्यामुळे भविष्यात त्यांना वंधत्वाला सामोरे जावे लागेल.

*पीसीओडीची लक्षणे* 


पीसीओडीची समस्या समजून घेण्यासाठी त्याआधी तुम्हाला त्याची काही लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला या समस्येवर पटकन उपचार करता येतात. 


*अचानक वजन वाढू लागणे (Weight Gain)*

पीसीओडीची समस्या असल्यास महिलांच्या वजनामध्ये अचानक वाढ होऊ लागते. अशा महिलांच्या पोटाचा घेर नेहमीपेक्षा जास्त दिसू लागतो. आजकाल अनेक महिलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. त्यामुळे तुमचे वजन अचानक वाढू लागले असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका. सहसा पाळी सुरू होणे, पौगंडावस्था, लग्न इ हार्मोन्स मध्ये बदल होण्याच्या काळात हे घडू शकते


*अनियमित मासिक पाळी*


दर महिन्याला स्रीयांच्या गर्भाशयातून एक परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच मासिक पाळी अथवा ऋतूस्त्राव असे म्हणतो. मात्र पीसीओडीमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो. स्त्रीबीज वेळेवर तयार होत नाही. सहाजिकच त्यामुळे मासिक पाळीची समस्या निर्माण होते. मासिक पाळी उशीरा येणे अथवा मासिक पाळीत अपुरा रक्तस्त्राव होत असेल तर याबाबत वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.


*मासिकपाळी सुरू असताना असह्य वेदना होणे*

पीसीओडीमुळे स्त्रीयांच्या अंडाशयात गाठी निर्माण होतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्यांना असह्य वेदना जाणवू लागतात. वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. कधी कधी या गोळ्यांनी पण आराम पडत नाही. मासिक पाळीच्या काळात नेहमीपेक्षा तीव्र वेदना जाणवत असतील तर त्याबाबत तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. पीसीओडीच्या समस्येमुळे अनेकींना मासिक पाळी सुरू नसतानादेखील कोणत्याही कारणाशिवाय पोटात वेदना जाणवतात. काहीजणींना पीसीओडीच्या समस्येमुळे योनीमार्गामध्ये मासिक पाळी सुरू नसतानाही असह्य वेदना जाणवतात.


*डोकेदुखी*

शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा परिणाम तुमच्या शरीरातील इतर अवयवांवरदेखील होतो. पीसीओडीची समस्या असल्यास काहीजणींना अचानक तीव्र डोकेदुखीला सामोरं जावं लागतं.


*वंधत्व*


पीसीओडी हे महिलांमधील वंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. गर्भधारणा राहण्यासाठी ओव्हूलेशन स्त्रीबीज निर्मिती होण्याची गरज असते. मात्र ओव्हूलेशनच्या कार्यात अंडाशयातील गाठींमुळे अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे महिलांचे आई होण्याचे स्वप्न भंगू शकते.



*अशक्तपणा*


पीसीओडीचा स्त्रीयांच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो. हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा आल्यामुळे महिलांना हॉर्मोनल असंतूलनाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना सतत कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटू लागतं.


*केस गळणे*


हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. केसांचे योग्य पोषण न झाल्यामुळे ते कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. शिवाय या काळात केस मोठ्या प्रमाणावर गळतात. हॉर्मोन्स असंतुलनामुळे तुमचे केस गळत असल्यामुळे यावर बाह्य उपचार करण्यापेक्षा पीसीओडीवरील उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी केस मोठ्या प्रमाणावर गळत असतीत तर तुमची संपूर्ण वैद्यकीय चाचणी अवश्य करून घ्या.


*चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स*

जर तुमचे आरोग्य निरोगी असेल तर तुमचा चेहरा प्रसन्न आणि चमकदार दिसतो. मात्र पीसीओडीमुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळे डाग दिसू लागतात. अनेक महिला पिंपल्स आणि काळे डाग घालविण्यासाठी पार्लरमध्ये उपचार घेतात. मात्र या समस्येचं मुळे तुमच्या शारीरिक समस्येमध्ये दडलेले असते. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास वेळीच वैद्यकीय उपचार घ्या.


*चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे*

पीसीओडीमुळे हॉर्मोन्सचे कार्य बिघडते. हॉर्मोन्सच्या बदलाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. अशा महिलांच्या चेहऱ्यावर राट केस दिसू लागतात. ज्यांना मॅनेज करणं अक्षरशः कठीण जातं. हे काढून टाकले तरी पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर उगवत राहतात. ज्यामुळे तुमचा चेहरा विद्रूप दिसू लागतो. या समस्येवर कोणतेही सौंदर्य उपचार करून फायदा होत नाही.  *होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या मदतीने योग्य ते होमिओपॅथिक उपचार करून तुम्ही ही समस्या नक्कीच नियंत्रणात आणू शकता.*



*पीसीओडी समस्येची कारणे*



पीसीओडीची लक्षणे समजून घेतल्यावर पीसीओडी या समस्येमागची कारणे जाणून घ्यावीत ज्यामुळे भविष्यात ही समस्या टाळता येऊ शकते. 



*चुकीची जीवनशैली*


आजकाल स्त्री पुरुष समानतेच्या या युगात स्त्रियांची जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताण - तणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला पीसीओडी या समस्येला सामोरं जावं लागू शकतं


*चुकीचा आहार*


कामाच्या गडबडीमध्ये महिला स्वतःच्या आहारकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा देखील शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो आणि पीसीओडी सारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात.


*अनुवंशिकता*

जर तुमच्या आई अथवा बहिणीला पीसीओडीची समस्या असेल तर तुम्हालाही पीसीओडीची समस्या निर्माण होऊ शकते. पीसीओडी ही एक अनुवंशिक समस्या आहे.


*व्यायामाची कमतरता*

आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे नियमित व्यायामाची शरीराला फार आवशक्ता असते. मात्र जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला पीसीओडीचा सामना करावा लागू  शकतो.


* औषधोपचार* 

चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी घेतली जाणारी औषधे


*या समस्येवर उपचार :-*



आधुनिक उपचार पद्धतीमध्ये काही डॉक्टर हार्मोन्सच्या गोळ्या देतात, पण या गोळ्याचे दुष्परिणाम होण्याचे प्रमाण अधिक असते, कारण एक हार्मोनचे प्रमाण वाढले तर ते दुस-यावर त्याचा दुष्परिणाम करत असते. त्यामुळे या हार्मोन्सच्या गोळ्या बाहेरून घेण्यापेक्षा ते हार्मोन्स आपल्या शरीरानेच तयार केले तर तेच उत्तम आहे. आपले शरीर आपल्याला हवे तेवढेच हार्मोन्स तयार करते फक्त त्या प्रक्रियेमध्ये झालेली बिघाड योग्य उपचाराने ठीक करणे आवश्यक आहे.


दुसरे म्हणजे दुर्बिर्णीच्या साह्याने या गाठी फोडणे. ह्या गाठी फोडण्याची उपचार पद्धती ही आजाराच्या मूळ कारणाच्या व्यतिरिक केली जाते. कारण, या गाठी फोडल्याने हार्मोन्समध्ये झालेला चढ-उतार स्थिर होत नाही. त्यामुळे यापासून फायदा होण्याची शक्यता कमी असते उलट त्या गाठी पुन्हा होऊ शकतात.


*होमिओपॅथिक उपचाराने या समस्येवर अनेक रुग्णांनी मात केली आहे.* या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांची पूर्ण माहिती घेऊन योग्य औषध निवडले जाते. *होमिओपॅथिक तज्ज्ञाने निवडलेले औषध अंतर्स्रावी ग्रंथीवर कार्य करते. हार्मोन्समध्ये झालेल्या चढ-उतारामध्ये प्रथम सुधारणा करते. हार्मोन्स स्थिर प्रमाणात आल्यानंतर स्त्री बीजकोषातील अंडी फुटण्याची प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू होते आणि कालांतराने त्यात असणा-या गाठी पूर्णपणे नाहीशा होतात आणि लवकरच गर्भधारणा राहते.* 


*होमिओपॅथिक औषधाने हे आता सिद्ध झाले आहे आणि त्याचा अनेकाने लाभ घेतला आहे. ब-याच रुग्णांनी स्त्री बीजकोषातील गाठी फोडल्यानंतरही त्यांना फायदा झाला नाही अशा रुग्णांनाही होमिओपॅथिक उपचाराने गर्भधारणा झाल्याचे सिद्ध झाले आहे.*


इतर उपचार पद्धतीच्या तुलनेत ही उपचार पद्धती कमी खर्चीक असून जास्त लाभदायक आहे. नैसर्गिक तत्त्वावर आधारित उपचार पद्धती असल्यामुळे याचे इतर पद्धतीप्रमाणे दुष्परिणाम होत नाही.


दुष्परिणाम नसलेली, कमी खर्चीक पद्धती

स्त्री बीजकोषातील गाठी फोडल्यानंतरही फायदा झाला नाही अशा रुग्णांनाही होमिओपॅथिक उपचाराने गर्भधारणा झाल्याचे सिद्ध झाले आहे. तुलनेत ही उपचार पद्धती कमी खर्चीक असून जास्त लाभदायक आहे. नैसर्गिक तत्त्वावर आधारित उपचार पद्धती असल्यामुळे याचे इतर पद्धतीप्रमाणे दुष्परिणाम होत नाही.


डॉ. प्रधान होमिओपॅथीच्या उपचाराने आजपर्यंत अनेक मुलींना / स्त्रियांना बीजाडातील गाठी म्हणजेच PCOD / PCOS च्या आजारात चांगला लाभ झाला आहे. तीन तीन महिने उशिराने येणारी पाळी नियमित झाली आहे. पाळीमध्ये होणारा असह्य त्रास बंद झाला आहे. वाफहलेले वजन, लठ्ठपणा, पिंपल्स इ. तक्रारी बंद झाल्या आहेत. तसेच  या आजारामुळे असलेले वंध्यत्व दूर होऊन प्रेग्नन्सी राहिली आहे. त्यामुळे वेळीच योग्य उपचार करून घेण्यास प्राधान्य देऊन नुसते वरवरचे उपचार करण्यात वेळ घालवू नये. 

डॉ प्रधान होमिओपॅथी

दुर्गा चौक, अकोला

Search  Dr. Pradhan Homeopathy, Durga square, Akola on Google, facebook, instagram for appointment and other details and rate, comment, review.


No comments:

Post a Comment

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...