Friday, 30 October 2020

कॅन्सर : होमिओपॅथी परिपूर्ण उपचार

 आज आपण *कॅन्सरसारख्या आजारावर होमिओपॅथिक औषधे कशी काम करतात* ते बघूया..


Cancer treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital

 पेशींमध्ये विकृत बदल कधी घडून येतात?*

आपल्या शरीरामध्ये सामान्य प्रकारच्या शरीराला आवश्यक अश्या असंख्य व अनेक प्रकारच्या पेशी असतात, प्रत्येक पेशीचे ठराविक वय असते त्यांचा कालावधी संपताच त्या मृत पावतात व त्यांच्या जागी नवीन पेशींची निर्मिती होत असते, 


नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये आपल्या शरीरात असलेल्या जनुकांची महत्त्वाची भूमिका असते. 


जनुकांमध्ये असलेल्या गुणसूत्रांनुसार पेशींची निर्मिती ठरलेली असते. *अशा प्रकारे जुन्या पेशींना बाहेर टाकणे व नवीन पेशींची निर्मिती होणे हे शरीरक्रियेचे चक्र २४ तास सुरूच असते.* 



Cancer causes and treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital


नैसर्गिकरीत्या एका पेशीपासून दुस-या अनेक पेशींची निर्मिती सुरूच राहते, *निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये विकृत (Abnormal) बदल घडून सामान्य (Normal) पेशी निर्माण होण्याऐवजी विकृत अनावश्यक पेशींची निर्मिती होते त्याचा शरीरक्रियेवर (physiology) परिणाम होतो व दिवसेंदिवस आजार बळावत जातो.*


जुन्या किंव्हा कुठल्याही कारणाने जखमी (injured) झालेल्या पेशीमध्ये शरीरक्रियेनुसार सुधारणा (repair) होत असते, जर त्या पेशींमध्ये सुधारणा होऊ शकली नाही तर त्या पेशी शरीरातून बाहेर टाकल्या जातात व त्याजागी नवीन पेशींची निर्मिती होत राहते. पेशींचे डॅमेज व रीपेअर ही शारीरिक क्रिया २४ तास सुरूच राहते, पेशी दुरुस्त (रीपेअर) होण्याच्या या प्रक्रियेमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा कॅन्सरची सुरुवात होते, जखमी पेशींची सुधारणा न होता त्याच अवस्थेत नवीन पेशींची निर्मिती सुरू राहिल्यास पुढील निर्माण होणा-या पेशींमधील जनुकांमध्ये विकृत जनुकीय बदल (genetic mutation) घडून येतात आणि त्यातील गुणसूत्रात फेरबदल होऊन विकृत जनुकांची निर्मिती होते व त्यापासून पेशींच्या निर्मितीसाठी चुकीचे निर्देश मिळतात आणि कॅन्सरच्या पेशींची निर्मिती सुरू होते. 

Cancer treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital


कॅन्सर हा कुठल्या एका इंद्रियाचा किंवा शरीराच्या एका भागाचा आजार नसून तो एक पूर्ण शरीराचा आजार आहे.*

*२) जनुकांमधील आनुवंशिक व चालू आयुष्यातील बदलांमुळे कर्करोग :*


*कॅन्सर दोन प्रकारे होऊ शकतो*


 एकतर आपल्या पूर्वजांच्या जनुकामध्ये झालेल्या बदलामुळे ज्याला *इंहेरीटेड (Inhereted) कॅन्सर म्हणतात* व 


दूसरा म्हणजे आपल्या शरीरातील चालू आयुष्यात घडलेल्या जनुकातील बदलामुळे ज्याला *अक्वयार्ड (acquired) कॅन्सर* असे म्हणतात. 

जनुकातील हे एकदम होणारे बदल एकाएकी बसलेला मानसीक धक्का, शॉक, भीती, मोठे आर्थिक नुकसान,  विश्वासघात, खोटे आरोप, आळ, मानहानी, बदनामी, अतिमहत्वाकांक्षा इ संबंधी प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरमध्ये काही न काही घटना घडलेली आढळते. जेवढी त्या घटनेची तीव्रता जास्त तितक्या अधिक वेगाने कॅन्सर शरीरात पसरतो. केवळ होमिओपॅथी विज्ञान हे मानसीक पातळीवरचे कॅन्सरचे मुळ कारण शोधून त्यावर योग्य उपचार करू शकते. 


*जोपर्यंत या जनुकांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत ह्या कॅन्सरच्या पेशींची निर्मिती होतच राहणार.*

Cancer treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital


विषाणूजन्य आजार ज्याच्या उपचारासाठी अति प्रमाणात आधुनिक रसायनिक औषधीचा वापर केला असेल अशा अवस्थेत तो विषाणूजन्य आजार शरीरात दाबला जातो त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जनुकांवर पडतो त्यामुळेदेखील कॅन्सर होऊ शकतो, विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारावरती आपल्या देशात सरस आधुनिक औषधींचा ,अँटीबायोटिकचा मारा केला जातो परदेशात याच अँटीबायोटिकचा वापर इतका सहजासहजी करता येत नाही त्यासाठी डॉक्टरांना बंधन आहेत जे आपल्या देशात नाहीत. 

Cancer treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital


*होमिओपॅथी औषधीचे जनुकांवर कार्यपरिणाम नॅनो टेक्नॉलॉजी ने हे सिद्ध केले आहे की होमिओपॅथीक औषधी हे जनुकांवर कार्य करते, त्यामुळे कॅन्सरच नाही तर इतर कुठल्याही आजारामध्ये प्रथम अवस्थेत आपण होमिओपॅथिक औषधी घेतली तर त्याचा जास्तीजास्त फायदा होतो कारण होमीओपॅथिक औषधींचे दुष्परिणाम होत नाहीत.* 

Cancer treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital


 *"होमिओपॅथिक औषधी जनुकांवर काम करतात त्यातील दोष दूर करतात म्हणून होमिओपॅथीबद्दल बोलले जाते की औषधी आजार मुळापासून काढते."*



*इतर उपचारासह होमिओपॅथी सुरू ठेवा :* 

*कॅन्सरच्या उपचारामध्येदेखील इतर उपचार पद्धतीबरोबर होमिओपॅथिक औषधी घेऊ शकता इतर औषधींचा होमिओपॅथिक औषधीवर किंवा होमिओपॅथिक औषधींचा इतर औषधीवर कुठलाही परिणाम होत नाही कारण इतर औषधी फक्त कॅन्सरच्या पेशींना मारण्याचे काम करते तर होमिओपॅथिक औषधी जनुकांवर कार्य करून नवीन कॅन्सरच्या पेशी तयार होण्याचे काम थांबवते, परंतु प्रथम अवस्थेत होमिओपॅथिक उपचाराचा जास्तीत जास्त फायदा होतो.*

Cancer treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital


कॅन्सरसाठी केले जाणारे इतर उपचार जसे रेडिओथेरेपी, किमोथेरपी इ मुळे होणारा त्रास जसे अल्सर्स, मळमळ, उलट्या, भुक न लागणे, अन्न न पचणे, पातळ संडास, वजन कमी होणे, अशक्तपणा, थकवा, केस जाणे, काळजी, भीती इ मध्ये होमिओपॅथिक औषध खूप गुणकारी ठरते. ह्या सर्व लक्षणातून बाहेर पडून रुग्णाला लवकर सामान्य अवस्थेत आणण्यास मदत करते. हानिकारक किरणांच्या दुष्परिणामामुळे दिसून येणाऱ्या सर्व प्रकारच्या शारीरिक तक्रारी दूर करून रुग्णाचे आयुष्य वाढविण्यासाठी मदत करते.

काही अँटीबायोटिकमुळेदेखील जणुकावर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनात आले आहे, शक्यतो अँटीबायोटिकचा कमीतकमी वापर करावा किंवा विषाणूजन्य व जीवाणूजन्य व्याधींसाठी *होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा वापर करावा. खाण्यामध्ये जैविक, किटकनाशकांचा वापर न झालेल्या भाज्या व फळे खावीत. प्रिजरवेटिव्ह मोठ्या प्रमाणात असलेले पॅकिंग चे अन्नपदार्थ खाणे टाळावे. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी. 

Cancer treatment in homoeopathy dr pradhan homoeopathy akola best homoeopathy clinic in akola homoeopathy hospital


डॉ प्रधान होमिओपॅथी

दुर्गा चौक, अकोला

9881447181

Search dr pradhan homeopathy on Google, facebook, instagram and like, share, comment, book appointment, online consultation.



No comments:

Post a Comment

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...