Monday, 16 January 2023

बंद गर्भनलिका (Fallopian Tube Blockage) म्हणजे काय ? याची लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

 आज आपण महत्त्वाच्या एका महिलांना उद्भवणाऱ्या समस्येबद्दल माहिती घेणार आहोत. 

 बंद गर्भनलिका म्हणजे काय याशिवाय याची कारणं काय आहेत, याची लक्षणं कोणती आहेत आणि यावर काय उपचार केले जातात तसेच याचं निदान कसं केलं जातं याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बंद गर्भनलिका म्हणजे काय ?

गर्भनलिका एक छोट्या ट्युबसची जोडी आहे जी

अंड्यांना अंडाशयातून गर्भाशयात घेऊन जाते.

महिलांमध्ये अंड्यांचे गर्भधान हे गर्भनलिकेत

होते. जर गर्भनलिकेत काही अडथळा आला तर

अंडी ट्युबमध्ये प्रवेश करत नाहीत किंवा

ट्युबमधून गर्भाशयात जात नाहीत. हे सर्व

एसटीडी नावाच्या गर्भाशयाच्या समस्येमु

आणि एक्टोपिक गर्भधारणा आणि वंध्यत्व या

समस्या टाळण्यासाठी यावर उपचार केले जाणं

गरजेचं आहे.

काय आहेत याची लक्षणं ?

1) वंध्यत्व

2) मासिक पाळी उशीरा येणं किंवा लवकर

संपणं किवा जास्त वेळ चालणं. याशिवाय बंद

गर्भनलिका इतर कुठलीही चिन्ह किंवा लक्षणं

दाखवत नाही.


काय आहेत याची कारणं ?

याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे ट्युबच्या

आतील भागाला धक्का लागन किंवा तो भाग दुखावला जाणं.

अस्वाभाविक वाढ झल्यानेही ट्युब मध्ये अडथळा येत असतो.

- युटेरिन फायब्रोईड्स किंवा पॉलिप्स

क्लॅमिडिया आणि गोनोरिया सारखे संसर्ग

-पेल्व्हीक इंफ्लेमेटरी आजार

- एंडोमेट्रीओसिस

-पूर्वीची एक्टोपिक गर्भधारणा किंवा पोटाची

शस्त्रक्रिया ज्यात गर्भनलिकेचा समावेश होतो.

कसं केलं जातं याचं निदान ?

बंद गर्भनलिकेचे निदान करण्यासाठी विविध

रेडियोलॉजिक किंवा स्कोपिंग तंत्राचा वापर केला

जातो. याची काही उदाहरणं पुढीलप्रमाणे आहेत

1) पोट आणि ओटीपोटीचा एक्स रे

2) हिस्टेरॉसलपिंगोग्राम नावाचा स्पेशल एक्स रे

3) ओटीपोटीचा अल्ट्रासाऊंड

4) लॅपरोस्कोपी

काय आहेत यावर होमिओपॅथिक उपचार ?

ट्युबच्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी होमिओपॅथी मध्ये अडथळा नेमका का आहे?? याचे कारण शोधून व्यक्तीचा सर्वांगीण म्हणजेच शारीरिक, मानसिक विचार करून औषधाची निवड केली जाते..

कुठलीही शस्त्रक्रिया न करता आपण होमिओपॅथी मध्ये फेलोपियन ट्युब मधील blockage वर उपचार करू शकतो.

अधिक माहितीसाठी संपर्क :

डॉ. प्रधान होमिओपॅथी अकोला

9881447181


ONLINE CONSULTATION AVAILABLE


To book your appointment call / whats app on above contact  

No comments:

Post a Comment

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...